लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार' - Marathi News | Rohit Sharma First Ever Captain To Reach The Final In All Four Men ICC Tournaments Champions Trophy 2025 IND vs AUS Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार'

भारतीय संघानं सेमी जिंकताच रोहित शर्माच्या नावे झाला कॅप्टन्सीतील खास रेकॉर्ड, जाणून घ्या सविस्तर ...

Champions Trophy : फायनल तर हाऊ द्या! रोहितसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीरची 'मन की बात' - Marathi News | Champions Trophy Final Gautam Gambhir Rock Solid In Support Of Rohit Sharma After IND vs AUS Semi Final He Says You Evaluate With Stats We Evaluate With Impact | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : फायनल तर हाऊ द्या! रोहितसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीरची 'मन की बात'

तुम्ही आकडे बघता, आमच्यासाठी त्याचा इम्पॅक्ट महत्त्वाचा, गंभीरनं सांगितली रोहितसंदर्भातील फॅक्ट ...

IND vs AUS : भारतीय संघ काळी पट्टी बांधून का उतरला मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IND vs AUS Here's Why India Cricketers Are Wearing Black Armbands During Champions Trophy 2025 Semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघ काळी पट्टी बांधून का उतरला मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण

हे. भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागचं कारण ...

IND vs AUS, Semi Final: रोहितनं पुन्हा गमावला टॉस, हे मॅच जिंकण्याचे संकेत मानायचे का? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Steve Smith Won And Rohit Sharma Agains Loss Toss and Australia have opted to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS, Semi Final: रोहितनं पुन्हा गमावला टॉस, हे मॅच जिंकण्याचे संकेत मानायचे का?

रोहित शर्मानं पुन्हा गमावला टॉस, मॅच जिंकून कोण गाठणार फायनल? ...

"धोबी का कुत्ता..."; रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यानं समोर आणली कंगनाची जुनी पोस्ट - Marathi News | Shama Mohammed who called Rohit Sharma fat shared Kangana ranaut old tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोबी का कुत्ता..."; रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यावर काँग्रेस नेत्यानं समोर आणली कंगनाची जुनी पोस्ट

रोहित शर्माबाबत केलेल्या विधानावरुन टीका होत असताना शमा मोहम्मद यांनी कंगनाची जुनी पोस्ट शेअर केली आहे. ...

आम्ही काही आमच्या घरच्या मैदानावर खेळत नाहीये; रोहित शर्मानं 'त्या' मंडळींची बोलतीच केली बंद - Marathi News | Dubai Is Not Our Home Pitch Has Given Us Different Challenges Rohit Sharma Before IND vs AUS Semi Final Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही काही आमच्या घरच्या मैदानावर खेळत नाहीये; रोहित शर्मानं 'त्या' मंडळींची बोलतीच केली बंद

साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यावर आता फायनलमध्ये पाऊल टाकण्यासाठी भारतीय संघ सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. ...

प्रसिद्धीसाठी कायपण? वेळ काळ तरी बघा! रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर BCCI चा सॉलिड रिप्लाय - Marathi News | BCCI Reacts After Congress Leader Shama Mohamed Fat Shames Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रसिद्धीसाठी कायपण? वेळ काळ तरी बघा! रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर BCCI चा सॉलिड रिप्लाय

हिटमॅन रोहित शर्माला 'फॅटमॅन'चा टॅग लावणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा बीसीसीआयने असा घेतला समाचार ...

"रोहित शर्मा संघातच नसला पाहिजे, तो फक्त जाहिरातींमध्ये..."; तृणमूलच्या खासदाराचे विधान - Marathi News | Rohit Sharma should not be in the team statement of TMC MP Saugata Roy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा संघातच नसला पाहिजे, तो फक्त जाहिरातींमध्ये..."; तृणमूलच्या खासदाराचे विधान

काँग्रेस प्रवक्त्यांनंतर तृणमूलच्या खासदारानेही कर्णधार रोहित शर्माबाबत धक्कादायक विधान केलं आहे. ...