लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा' - Marathi News | IPL 2025 MI vs GT Left Arm Pacers Weakness For Rohit Sharma Now Uncapped Arshad Khan Dismissed Him See Hitman Poor Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'

रोहित शर्मा हा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने लेफ्ट आर्म पेसर समोर तो हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो! - Marathi News | IPL 2025 MI vs GT 56th Match Lokmat Player to Watch Kagiso Rabada Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो!

कोण आहेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील ते फलंदाज ज्यांच्यासमोर रबाडा ठरू शकतो घातक? ...

IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या  - Marathi News | karamtara engineering is preparing to bring IPO Bumrah Rohit Sharma Aamir Khan also invested Know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 

बॉलीवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंची उत्सुकता आता शेअर बाजारात वाढली आहे. सुपरस्टार्स आता मोठ्या पडद्यावर आणि मैदानावरच नव्हे तर शेअर बाजारातही आपलं नशीब आजमावत आहेत. ...

...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ - Marathi News | IPL 2025 RR vs MI Rohit Sharma Gives Elder Brother Like Love To Vaibhav Suryavanshi To Melt Hearts Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दीपक चाहरच्या पहिल्याच षटकात त्याने विकेट फेकली.   ...

IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RR vs MI A Ball Boy Came and Touched The Feet Of Rohit Sharma After MI Win Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)

जयपूरच्या मैदानात दिसली रोहितची क्रेझ, बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ चर्चेत ...

RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला - Marathi News | IPL 2025 RR vs MI Rohit Sharma Joined His Compatriot Virat Kohli In Terms Of 6,000 plus T20 Runs For A Mumbai Indians Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक पाहायला मिळाले. ...

ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण... - Marathi News | Scoring-600-700-Runs-In A Season Does Not Matter If Team Does Not Wins Trophy Says Rohit Sharma On IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वैयक्तिक धावा करण्यापेक्षा संघाला मॅच आणि ट्रॉफी जिंकून देणं महत्त्वाचं वाटते, नेमकं काय म्हणाला रोहित? ...

हिटमॅन रोहितसाठी रितिकाची खास पोस्ट; बर्थडे पार्टीतील प्रेमाची मिठीही चर्चेत; पाहा फोटो - Marathi News | Ritika Sajdeh Drops Unseen Gems of Rohit Sharma Hitman Celebrates His 38th Birthday With Mumbai Indians' Teammates And His Wife in Jaipur See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितसाठी रितिकाची खास पोस्ट; बर्थडे पार्टीतील प्रेमाची मिठीही चर्चेत; पाहा फोटो

रोहित शर्माच्या बर्थडे दिवशी रितिकाने शेअर केली खास पोस्ट ...