‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत. Read More
गायक म्हणून रोहितने आज मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता गायनासोबतच रोहित आणखी एका क्षेत्रात आपले भाग्य आजमावणार आहे. ...
राजवीर आणि मनवा यांच्या लग्नामध्ये खूप सारी धमाल असणार आहे. हळद, संगीत यांसारखे लग्नाच्या आधीचे कार्यक्रम देखील धुमधडाक्यात पार पडणार आहेत. राजवीर आणि मनवा यांच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. ...
मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिले आहे. ...
रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र येऊन चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. याआधी त्यांनी एकत्र ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’चे मॅशअप केले आहे. ...