शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला दंड; साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला

पुणे : आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड

मुंबई : आमदार रोहित पवारांची चुप्पी; राष्ट्रवादीतील घडामोडींवर एखादं ट्विट देखील नाही

राष्ट्रीय : रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

महाराष्ट्र : शरद पवारांनी भाकरी फिरवली?; रोहित पवारांची मोठ्या पदासाठी NCP नं केली शिफारस, पण...

मुंबई : LMOTY 2023: राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचे मानकरी

मुंबई : 'हा कुठला न्याय?'; बारसूमधील स्थानिकांचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा सरकारला सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर

महाराष्ट्र : Rohit Pawar:दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?” तरुणीनं रोहित पवारांकडे मागितला सल्ला

महाराष्ट्र : “केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”