Pune Rave Party Latest Update: पुण्यातील खराडीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, नवीन माहिती समोर आली आहे. ...
प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले असून ड्रग्सचे सेवन केले होते का नाही? हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे ...