स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने यंदाच्या मोसमातील आपली विजयी घोडदौड कायम राखताना इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
कोहली नेहमीच मैदानात आक्रमक पाहायला मिळतो. त्यामुळे त्यालाही आक्रमक असलेल्या व्यक्ती आवडत असतील, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण आक्रमक कोहलीला 'हा' कूssल खेळाडू सगळ्यात जास्त आवडतो, दस्तुरखुद्द कोहलीनेच असे सांगितले आहे. ...
फेडरर जर कोट्यावधी कमावतो, तर त्याच्या मुलांना पॉकेटमनीसाठी ' उद्योग ' का करावा लागतो? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. ते नेमके कोणता उद्योग करतात, याची उत्सुकतादेखील बऱ्याच जणांना असेल. ...
‘मी मोठ्या आवाजात ओरडून नदालचे आभार मानू इच्छितो. मागचे वर्ष अविश्वसनीय होते. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे आपल्याकडे एक चांगला सामना होता. नदालमुळेच मी चांगला खेळाडू बनू शकलो'. ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत. ...
नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युवा खेळाडूंनाही लाजवेल, असे यश मिळवले होते. या यशाचा आनंद अजूनही संपलेला नाही. फेडररने पुन्हा कमाल केली. त्याच्यासाठी वय हे केवळ आकडे आहेत. ...
गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावून २०व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या टेनिस सम्राट रॉजर फेडररनं आणखी एक पराक्रम गाजवला आहे. 36 वर्षं १९५ दिवस वयाचा फेडरर काल पुन्हा जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. ...
स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे. ...