दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये ...
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ...
पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ...
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच.विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे. ...
स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे. ...
माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या राफेल नदालने जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले असून स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर पुन्हा एकदा एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झाला आहे. ...