राॅबिन हुड अार्मी ही जागतिक सामाजिक संघटना असून गरीब, वंचित लाेकांना हाॅटेल्समधील जास्तीचे अन्न देण्याचे काम करते. तसेच वंचित लाेकांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम सुद्धा या संस्थेकडून करण्यात येते. Read More
वंचितांसठी दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत. ...