माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कळवा येथे रिक्षातून जाणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीचा मोबाईल दोघांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. ...
मोबाईलची चोरटयाशी प्रतिकार करतांना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता रिक्षा प्रवासा दरम्यान ठाण्यातील कन्मीला रायसींग (२७) महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे ...