लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

शेगावातील धाडसी चोरीतील ११ आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 11 accused of daring theft in Shegaon in LCB's net; 40 lakhs worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेगावातील धाडसी चोरीतील ११ आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान संघटीत पद्धतीने चोरी, जबरी चारी, खून आणि खरफोडी करणारी ही टोळी असून बुलढाणा जिल्ह्यासह अैारंगाबाद, जालना, परभणी, बिड, नांदेड, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. ...

दरोडा टाकण्याच्या तयारीतील तीन आरोपींना रंगेहात अटक; १.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three accused in preparation for robbery arrested red-handed; 1.69 lakh worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरोडा टाकण्याच्या तयारीतील तीन आरोपींना रंगेहात अटक; १.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोघे फरार : पाचपावली पोलिसांची कारवाई ...

कोणावर विश्वास ठेवायचा.. गाडीवरील ड्रायव्हरनंच केलं कपाट रिकामं अन् लाटली दहा लाखांची रोकड - Marathi News | driver stole ten lakhs of cash from its owners house, incident in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोणावर विश्वास ठेवायचा.. गाडीवरील ड्रायव्हरनंच केलं कपाट रिकामं अन् लाटली दहा लाखांची रोकड

जुळे सोलापुरातील प्रकार : गुन्हे शाखेनं बारा तासात शोधून काढला चोर, जप्त केला मुद्देमाल ...

चंद्रपुरातील स्टेट बॅंकेत दरोडा; साडे चौदा लाखांची रोकड लंपास - Marathi News | State Bank robbery in Chandrapur; Fourteen and a half lakhs in cash theft by breaking locker | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील स्टेट बॅंकेत दरोडा; साडे चौदा लाखांची रोकड लंपास

सीसीटीव्हीतील डीसीआरही चोरट्यांनी पळविला ...

७ लाख रुपयांची चोरी करून नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला सुरत विमानतळावरून केले जेरबंद - Marathi News | Attempted to steal Rs 7 lakh and flee to Nepal; The accused was detained from Surat airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ लाख रुपयांची चोरी करून नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला सुरत विमानतळावरून केले जेरबंद

तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांची कारवाई ...

घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला - Marathi News | theft of 26 lakh in a single day in Yavatmal; a house robbed by 20 lakhs also money stolen money from the mall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला

उज्वलनगरात घरफोडी : मध्यवस्तीतील मॉलमधून साडेसहा लाखांचे कपडे पळविले ...

लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली; चोरी सीसीटीव्हीत कैद - Marathi News | An incident of theft of 5 lakh 90 thousand including ten tolas of gold and cash of 90 thousand rupees has taken place in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली; चोरी सीसीटीव्हीत कैद

वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता. ...

दिवसा कारने रेकी अन् रात्री घरफोडी; तीन सराईत चोरटे असे अडकले जाळ्यात - Marathi News | Reiki by day and burglary by night; Three thieves arrested by Nagpur police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा कारने रेकी अन् रात्री घरफोडी; तीन सराईत चोरटे असे अडकले जाळ्यात

गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई ...