लॉकर व गेट तोडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आष्टी येथील बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. ...
नाशिक : दुचाकीवरील दोघा संशयितांनी पादचारी युवकाचा रस्ता अडवत त्यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, एटीमकार्ड व त्याचा पिनकोड बळजबरीने घेऊन एटीममधून रोकड काढून ६१ हजार रुपयांची लूट केल्याची घटना रविवारी (दि़१०) मध्यरात्री त्र्यबंकरोडवरील जिल्ह ...
एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता ...
कंपनीत काम करताना रेकी करून नंतर तेथून वाहनांचे मौल्यवान सुटेभाग पळविणाऱ्या नवशिख्या चोरट्यांच्या टोळीतील दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. ...