लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

वीस लाख लुटणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यासह पाच संशयितांना अटक - Marathi News | Five suspects arrested in connection with a class XII lac student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस लाख लुटणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यासह पाच संशयितांना अटक

एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता ...

हिंगोलीत भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने रोकड लंपास - Marathi News | Hingoli felicitation scandal; Gold Jewelry Liquid Lock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंगोलीत भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने रोकड लंपास

शहरात भरदिवसा चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून चोरी झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का - Marathi News | Mokka on a robeers gang in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का

बीडसह शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ...

आधी हेरले मग चोरले...माजी कामगारांकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे सुटेभाग जप्त - Marathi News | Earlier they observe then robbery ... seized assets worth Rs 2.5 lakhs from former workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी हेरले मग चोरले...माजी कामगारांकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे सुटेभाग जप्त

कंपनीत काम करताना रेकी करून नंतर तेथून वाहनांचे मौल्यवान सुटेभाग पळविणाऱ्या नवशिख्या चोरट्यांच्या टोळीतील दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. ...

व्यापाऱ्याला लुटणारे लुटारू सहा तासांत गजाआड - Marathi News | Robbers arrested within six hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यापाऱ्याला लुटणारे लुटारू सहा तासांत गजाआड

वडीगोद्री ते शहागड मार्गावरील एका ढाब्याजवळ व्यापा-यांना चाकूचा धाक दाखून २० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करणाºया चोरट्यांना पोलीसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासात जेरबंद केले. ...

लूट प्रकरणी चार संशयित जेरबंद - Marathi News | Four suspected arrested in case of robbery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लूट प्रकरणी चार संशयित जेरबंद

औद्योगिक वसाहतीमधील लूट प्रकरणातील चार संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे ...

नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव - Marathi News | Knife wounds inserted by a robber woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव

लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. ...

ग्राहक पेठेतून सव्वादोन लाख लंपास - Marathi News | Savvadon million lumpas from the customer pate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहक पेठेतून सव्वादोन लाख लंपास

बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले. ...