चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून आतील १५ लाख १० हजार २०० रुपये रोख लंपास केली. ही घटना कुही शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
वर्षभरापूर्वी पुणे-अहमदनगर महामार्गावर एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. ...