लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रट्या महिला चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून या दोन्ही अज्ञात महिलांविरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोरट्या महिलांचा शोध सुरु केला आहे. ...
शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शुक्रवारी सकाळी बँक उघडण्यास गेल्यानंतर ही घटना लक्षात आली. या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ...
सुरुवातीलाच तिने अंगठ्या पाहण्यासाठी घेतल्या आणि त्यातील काही अंगठ्या हातचलाखीने उजव्या हातात लपवल्या. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या ...
चालत्या रिक्षातून वृद्धेची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न दोन मोटरसायकलस्वारांनी रविवारी (28 ऑक्टोबर) रात्री केला. या खेचाखेचीत रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षाच उलटली. ...
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाटलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकू ...