लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास - Marathi News | Three offices broke up and thieves looted Rs.1,34,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास

या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

Video:लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारून पळालेल्या महिलेला बेड्या  - Marathi News | Video: Charged with a man trapped in the locals and jumped on the track | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video:लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारून पळालेल्या महिलेला बेड्या 

चोरट्या महिलेचे नाव सीता सोनावानी (वय २५) आहे. ही महिला दिव्यातील एका चाळीत राहते. विशेष म्हणजे या महिलेने थांबलेल्या लोकलमधल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र या महिलेने खेचून सरळ ट्रॅकवर उडी मारून पळ काढला होता. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजवरून कुर ...

१८ तोळे सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | 18 Toll gold jewelry lamps | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१८ तोळे सोन्याचे दागिने लंपास

शहरातील नवीन मोंढा भागातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ तोळे सोने असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली़ बँकेपासून हे चोरटे व्यापाºयाचा पाठलाग करीत होते़ या घटनेमुळे नवीन मोंढा परिसरात खळबळ उडाली आहे़ ...

बँकेत दरोड्याचा होता कट; सर्व आरोपी नांदेडचे रहिवासी - Marathi News | The bank was robbed; All the accused Nanded resident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बँकेत दरोड्याचा होता कट; सर्व आरोपी नांदेडचे रहिवासी

शहरातील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या़ तर पाच जण अंधाराचा फायदा घेवून पळाले़ पळालेले सर्व आरोपीही नांदेडचेच रहिवासी असून गोदावरी अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेवर दरोडा टाकण्याच ...

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय - Marathi News | Aurangabad's Criminal Kallya Correcting himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. ...

दिवसा रेकी, रात्री दरोडा - Marathi News | Reiki day, night robbery | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवसा रेकी, रात्री दरोडा

सर्वसामान्य नागरिक बनून दिवसभर गावात फिरले. बंद घरांची माहिती घेतली अन् रात्रीच्या सुमारास आठ जणांनी गेवराई तालुक्यातील भडंगवाडीत तीन घरी दरोडा टाकला. ...

भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल - Marathi News | raobbery at bhoom, four lacs jewellery looted | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल

चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ...

भडंगवाडीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश - Marathi News | Bead police solved in Bhadangwadi robbery case | Latest beed News at Lokmat.com

बीड :भडंगवाडीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश

 गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे ९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ...