लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक - Marathi News | Before looking at another's mobile phone, the police noticed him; The thief was arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक

वास्को पोलीस गस्तीवर असताना त्यांना बस स्थानकाजवळ एक इसम संशयास्पद फीरताना आढळून आला. ...

हिवरा येथील ऑटो चालकाच्या घरून ६५ हजाराची चोरी - Marathi News | 65,000 stolen from an auto driver's house in Hiwara | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हिवरा येथील ऑटो चालकाच्या घरून ६५ हजाराची चोरी

पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार भुरे करीत आहेत. ...

लातूर जिल्ह्यात एकाच रात्री, चोरट्यांनी सहा घरे फोडली; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, बिटरगावची घटना - Marathi News | In a single night in Latur district, thieves broke into six houses; The process of filing a case has started, Bittergaon incident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात एकाच रात्री, चोरट्यांनी सहा घरे फोडली; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, बिटरगावची घटना

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

शेतकऱ्यांचे पैसे पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली, मित्रांच्या मदतीने १८ लाखांची रोकड लुटली  - Marathi News | Tempo driver robbed 18 lakhs of farmers with the help of his friends | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांचे पैसे पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली, मित्रांच्या मदतीने १८ लाखांची रोकड लुटली 

सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने अवघ्या दोन दिवसांत या लुटीचा पर्दाफाश करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. ...

सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एटीएमचे अडीच लाखांचे केले नुकसान - Marathi News | Man trying to break ATM in Sangli caught by police; 2.5 lakhs damage to ATM | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एटीएमचे अडीच लाखांचे केले नुकसान

आठ तासात गुन्ह्याचा छडा ...

मुलीकडे हैदराबादला गेले, चोरट्याने रोख, दागीने नेले; नागपूरमधील घटना - Marathi News | Went to hyderabad to girl, thief took cash, jewellery; Incidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीकडे हैदराबादला गेले, चोरट्याने रोख, दागीने नेले; नागपूरमधील घटना

कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. ...

चक्क मोटारसायकलवरून चोरून नेले १.६० लाखांचे लाकूड; दोन आरोपींना अटक - Marathi News | Wood worth 1.60 lakhs was stolen from a motorcycle in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क मोटारसायकलवरून चोरून नेले १.६० लाखांचे लाकूड; दोन आरोपींना अटक

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ...

साहेब... आईच्या अंत्यविधीसाठी पैशाची मदत करता का? दरोडेखोरांनी उद्‌ध्वस्त केला गरिबाचा संसार - Marathi News | Sir... do you help money for mother's funeral? The robbers ruined the life of the poor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साहेब... आईच्या अंत्यविधीसाठी पैशाची मदत करता का? दरोडेखोरांनी उद्‌ध्वस्त केला गरिबाचा संसार

Nanded News: दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वयोवृध्द आईवडिलांवर उपचार  करण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठीही पैसे नसल्याने इतरांकडे हात पसरण्याची वेळ मुलावर आली आहे. ...