ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर ...
वणी-सापूतारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या हरिश्चंद्र शेवरे याच्याकडून ३ जिवंत काडतुसे व मोबाइल फोन असा मुद्देम ...
नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. ...
पत्नीसह सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्या एका व्यापा-यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा चौफुली येथील वन विभागाच्या उद्यानाजवळ घडली ...