दुचाकीने घरी परत जात असलेल्या सराफा व्यापाऱ्यास तिघांनी अडवून गन कानशिलावर ठेवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये ३ किलो चांदी, अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख असा एकूण २२.५०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल होता. ...
पायी जाणा-या महिलांना निर्जनस्थळी गाठून त्यांच्या गळयातील सोनसाखळया जबरदस्तीने खेचून पलायन करणा-या मिलिंद सुतार (२४, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या अट्टल चोरट्याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार गुन्ह्यांमधील एक लाख ६६ हजारांच्या सहा सोनसाख ...