वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. ...
ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रा ...
एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पा ...