मोबाइलची जबरी चोरी करुन मोटारसायकलवरुन पळणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर मोटारसायकलसह त्याची ओळख पटल्यानंतर राबोडी पोलिसांनी विकी जॉन पटेकर या मोबाइल चोरटयाला अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. ...
कोरोनाची तपासणी करण्यासाठी जाणा-या भास्कर कॉलनीतील एका ५९ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या दोन अल्पवयीन आरोपींना नौपाडा पोलिसांनी बुधवारी अवघ्या ४८ तासांत अटक केली. विशेष म्हणजे पतीला कोरोना झाल्यामुळे या महिलेला कॉरंटाईन करण्यात ...
किंगकाँगनगरमधील एका घरात शिरुन तिघा जणांच्या टोळक्याने चाकूच्या धाकावर २५ वर्षीय महिलेकडील दागिने आणि मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. भल्या पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारनाटयामुळे एकच खळबळ उडाली. ...
बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. ...