हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले ...
Robbery, crime news मूर्तिकाराला जखमी करून त्याचे सव्वा तीन लाखाचे दागिने लुटण्याची योजना त्याच्या मित्रानेच आपल्या साथीदारांसह बनवली हाेती. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. ...
रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
Robbery Case : पोलिसांनी चोरीस गेलेले २ लाख ६८ रुपये किमतीचे १०५० किलो लोखंडी पाईपसह गुन्ह्यात वापरलेली हायड्रा क्रेन व आयशर टेम्पो असा एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...