लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

Kia च्या कारखान्यातून कोट्यवधी रुपयांचे १,००८ इंजिन चोरीला! माजी कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Kia Engines Theft: 1,008 engines worth Rs 19 crore stolen from Kia factory! Action taken against former employee and scrap dealer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kia च्या कारखान्यातून कोट्यवधी रुपयांचे १,००८ इंजिन चोरीला! माजी कर्मचाऱ्यांवर कारवाई

Kia Engines Theft: आंध्र प्रदेशातील किआ इंडियाच्या कारखान्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे - Marathi News | Ladda robbery case: Robbers melted down and sold the looted gold, raids conducted in Nanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे

गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले. ...

नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला - Marathi News | Rajasthan crime, A necklace worth Rs 14.50 lakh was brought to the groom to wear, but robbers robbed at gunpoint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाला घालण्यासाठी 14.50 लाखांच्या नोटांचा हार आणला, दरोडेखोरांनी बंदूक दाखवून लुटला

एसपी, डीएसपींनी घटनास्थळी पोहचून चौकशी सुरू केली. ...

लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय - Marathi News | Suspicion that the accused in the Ladda robbery case kept the gold with a person from Nanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

तपास आंबेजोगाई, नांदेडच्या दिशेने, पोलिसांचे दोन पथके रवाना; सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा कसून झाडाझडती ...

उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात - Marathi News | How much gold was actually stolen in the robbery at industrialist Ladda's house? Now even the police are confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगपती लड्डा यांच्या घरावरील दरोड्यात सोने खरेच गेले किती? आता पाेलिसही संभ्रमात

मुदत उलटूनही लड्डांकडून दागिन्यांच्या पावत्या सादर नाहीच, २ जूनपर्यंत पोलिसांनी दिली होती वेळ ...

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ  - Marathi News | Karnataka Bank Heist: 52 kg gold stolen from bank, black doll kept at the scene, country's biggest gold theft creates excitement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, काळी बाहुली ठेवली, सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 

Karnataka Bank Heist: कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली. ...

लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त - Marathi News | Two more accused arrested in Ladda robbery case, Rs 8 lakh seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, ८ लाख रुपये जप्त

उद्योजकाच्या घरावरील दरोडा प्रकरण, आरोपींमध्ये बाप-लेकीचा समावेश ...

नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास - Marathi News | Nepali couple did Robbery at a jeweler's house in Bangalore, 2 kg gold and cash stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला अन्...

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे. ...