लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दीपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मनीषा प्रवीण गाडेकर (४४, रा. गिरीश सोसा.) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या ...
मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट-१चे पथक रात्रपाळीवर गस्तीवर असताना महालक्ष्मीनगर भागात दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ...