ठाण्यातील कँडबरी जंक्शन येथे शेअरींग रिक्षामध्ये बसलेल्या सचिन तांबे (४०, रा. मुलूंड) या सहप्रवाशाला चाकूच्या धाकावर एका महिलेसह दोघांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली. ...
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून स्मार्ट पोलीस चौकी काही मीटर अंतरावर आहे. ही पोलीस चौकी स्मार्ट जरी असली तरी या पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. ...
रिक्षातील प्रवाशाच्या मोबाईलची मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करुन पळणाºया महंमद शेख (२५, रा. मुंब्रा) याला नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न ...
वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकून नऊ किलो सोने, रोकड लुटण्यात आली होती. या गेम वाजवून दरोडेखोर घरी यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच वर्धा पोलिसांनी धामणगाव रोडवर करळगाव घाटात त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून नऊ किलो सोने, रोकड, वाहने असा पा ...