लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार - Marathi News | The tunnel on Thane-Borivali road will be extended up to the Satyashankar wall. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार

Thane-Borivali Tunnel: ठाणे-बोरीवली बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. ...

काटोल-वरूड मार्गावर अपघातांचे सत्र : ३१४ कोटींचा सिमेंट रस्ता, हमी ५० वर्षे, पण चार वर्षांतच भेगा! - Marathi News | Accident season on Katol-Warud road: Cement road worth 314 crores, 50-year warranty, but cracks within four years! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल-वरूड मार्गावर अपघातांचे सत्र : ३१४ कोटींचा सिमेंट रस्ता, हमी ५० वर्षे, पण चार वर्षांतच भेगा!

Nagpur : कंत्राटदार 'एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर'वर कारवाई कधी? ...

२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय? - Marathi News | Bulldozers on 25,000 hectares of rice fields; What will they eat if there is no more farmland left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता... - Marathi News | Have potholes on Mumbai's roads really decreased? 6,276 potholes were recorded in 2019-20 and now... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरातील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता...

खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. ...

रस्त्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २५ हजार वृक्षांची कत्तल - Marathi News | 25000 trees cut down in 3 years in Kolhapur district for roads | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ३ वर्षांत २५ हजार वृक्षांची कत्तल

लागवड केवळ हजारात ...

निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत - Marathi News | Statements, demands, correspondence... but the road remains the same! Who is responsible? : Vow of silence of public representatives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निवेदनं, मागण्या, पत्रव्यवहार... पण रस्ता तसाच ! जबाबदार कोण? : लोकप्रतिनिधींचे मौनव्रत

Gondia : बोरी-महागाव ते अर्जुनी-मोरगाव मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास ...

Ratnagiri: पावसामुळे खेड-दापोली मार्गांवर दोन ठिकाणी रस्ता बंद, संगमेश्वरात महामार्गावर चिखल अन् खड्डे - Marathi News | Road closed at two places on Khed Dapoli route due to rain, Mud and potholes on the highway in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पावसामुळे खेड-दापोली मार्गांवर दोन ठिकाणी रस्ता बंद, संगमेश्वरात महामार्गावर चिखल अन् खड्डे

खेड : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड-दापोली या प्रमुख मार्गावर फुरुस तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू ... ...

वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम - Marathi News | If you break traffic rules, you will get negative points, your driving license will be suspended, this is the new point system | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम

Traffic Rule Violation:आता रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. ...