लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण - Marathi News | bad condition of roads in rural areas In Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण

उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे. ...

आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील? - Marathi News | Anand Mahindra made a beautiful demand to Nitin Gadkari will the Union Minister fulfill it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?

आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी झाडी दिसत आहे. ...

ठाण्यातील खड्डे बुजविले नाहीतर, गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका प्रशासनाला इशारा - Marathi News | Fill the potholes in Thane or else we will take to the streets after Ganeshotsav; MNS warning to municipal administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील खड्डे बुजविले नाहीतर, गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका प्रशासनाला इशारा

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ...

किवळे ते तळेगाव दरम्यान द्रुतगती महामार्ग बंद; वाहन चालकांची गैरसोय - Marathi News | Mumbai Pune Expressway Inconvenience of express highway between Kiwale and Talegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किवळे ते तळेगाव दरम्यान द्रुतगती महामार्ग बंद; वाहन चालकांची गैरसोय

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय... ...

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न - Marathi News | Motorists coming to Ratnagiri for Ganeshotsav face the problem of potholes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

महामार्गाचे अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे गावी येताना जीव मुठीत घेऊनच यावे लागणार ...

Amba Ghat: आंबा घाट वाहतुकीसाठी बनतोय जीवघेणा, दुरुस्ती तकलादू - Marathi News | Amba Ghat is dangerous for traffic, repairs are underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Amba Ghat: आंबा घाट वाहतुकीसाठी बनतोय जीवघेणा, दुरुस्ती तकलादू

घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच ...

नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त - Marathi News | RTO action against bike-taxi transporting illegal passengers in Nagpur Four vehicles seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त

नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या. ...

प्रवाशांसाठी जोरजोरात ओरडाल तर होईल दीड हजारांचा दंड ! - Marathi News | If you shout loudly for passengers, there will be a fine of one and a half thousand! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांसाठी जोरजोरात ओरडाल तर होईल दीड हजारांचा दंड !

Chandrapur News प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक जोरजोरात ओरडताना दिसून येत. मात्र असे केल्यास दीड हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ...