लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन - Marathi News | MSRTC : Senior citizens including women can visit 'Pandharpur' for 500 rupees to see 'Vitthal-Rukmini' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन

रापम पाठविणार ५९ जादा बसेस ...

ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत तांत्रिक त्रुटी: IIT तज्ज्ञांकडून पाहणी - Marathi News | Technical glitches in Rs 605 crore road works in Thane: Inspection by IIT experts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत तांत्रिक त्रुटी: IIT तज्ज्ञांकडून पाहणी

दुरुस्तीनंतरच रस्त्याचा दर्जा अपेक्षेप्रमाणे राहणार: काही कामे समाधानकारक झाल्याचा दावा ...

२५० ई-बसेस येणार, चार्जिंग स्टेशन कुठे? सध्या धावताहेत ८६ इलेक्ट्रिक बसेस - Marathi News | 250 e-buses will come, where is the charging station? Currently 86 electric buses are running | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५० ई-बसेस येणार, चार्जिंग स्टेशन कुठे? सध्या धावताहेत ८६ इलेक्ट्रिक बसेस

Nagpur News आपली बस पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालविण्याचा निर्धार केला आहे. वर्षअखेरीस २३० इलेक्ट्रिक बसेस महापालिकेच्या ताफ्यात सामील होतील. ...

२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी  - Marathi News | 60 crore demand for 206 road works; 5 crores received | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी 

Nagpur News जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

"राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde directed the officials to complete the projects on time by removing obstacles in the work of national highways, flyovers and roads in the state. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महामार्ग, उड्डाण पुल, रस्त्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले ...

Sangli: सांगली-पेठ रस्त्याची निविदा ११ रोजी उघडणार, ८८१ कोटींचा प्रकल्प, चारपदरी काँक्रीटचा रस्ता - Marathi News | Sangli: Sangli-Peth road tender to open on 11th, 881 crore project, four-layer concrete road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्याची निविदा ११ रोजी उघडणार, ८८१ कोटींचा प्रकल्प, चारपदरी काँक्रीटचा रस्ता

Sangli News: सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा गुरुवार ११ मे रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. ...

राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता अन् वेगवान दुरुस्तीसाठी नवं महामंडळ; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | New Corporation for Quality and Speedy Repair of Roads in the State; An important decision of the State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता अन् वेगवान दुरुस्तीसाठी नवं महामंडळ; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, ५१ टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे ...

‘आपली बस’च्या ताफ्यात आणखी १४३ इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल - Marathi News | 143 more electric buses will be added to the fleet of 'Aapli Bus' Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आपली बस’च्या ताफ्यात आणखी १४३ इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

वाठोडा येथील १० एकर विस्तीर्ण भूखंडावर अद्यावत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू ...