लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

नवरात्रोत्सवानिमित्त घाेडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल, वाहतूकीची अधिसूचना - Marathi News | Change in traffic route on Ghadbandar Road on the occasion of Navratri festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवरात्रोत्सवानिमित्त घाेडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल, वाहतूकीची अधिसूचना

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ...

राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी - Marathi News | The state government should declare the expenditure of all toll booths i.e. roads in the state; A call for a vigilant citizen forum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व टोलनाक्यांचे अर्थात रस्त्यांवरील खर्च राज्य सरकारने जाहीर करावा; सजग नागरिक मंचाची मागणी

एखाद्या एक्सप्रेस वेची महिनाभरात अंदाजे १०० ते १२० कोटी टोलवसुली होते ...

आमचे अर्धे आयुष्य प्रवासातच गेले; मीठ चौकी सिग्नलची दहशत! - Marathi News | Half our lives have been spent in travel; Panic of mith chauki signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचे अर्धे आयुष्य प्रवासातच गेले; मीठ चौकी सिग्नलची दहशत!

२००४ मध्ये पालिकेने या पुलाचे काम हाती घेतले होते, जे मार्च २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.  ...

लिंक रोडचे काम धिम्या गतीने, कोंडीत भर - Marathi News | Link road work at slow pace, adding to the dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिंक रोडचे काम धिम्या गतीने, कोंडीत भर

हे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. त्यामुळे किमान चार वर्षं तरी नागरिकांना वाहतूककोंडीला जावे लागणार आहे. ...

डांबर ठेकेदारांच्या लॉबीमुळे हॉटमिक्स प्लॅण्टचा विकास थांबला; नागपूरमधील लोकांची भावना - Marathi News | The development of hotmix plant was stopped due to the lobby of asphalt contractors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डांबर ठेकेदारांच्या लॉबीमुळे हॉटमिक्स प्लॅण्टचा विकास थांबला; नागपूरमधील लोकांची भावना

दरवर्षी रस्त्याच्या डांबरीकरणावर २०० कोटीचा खर्च ...

एनओसीच्या बळावर झेडपीच्या १६६ किमी रस्त्यावर कब्जा - Marathi News | Occupation of 166 km road of ZP by force of NOC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एनओसीच्या बळावर झेडपीच्या १६६ किमी रस्त्यावर कब्जा

प्रशासक काळात विनाआडकाठी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे  ...

ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस - Marathi News | No schoolbus license plus bogus chassis number, still the schoolbus ran on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस

स्कूलबस चालक-मालकावर गुन्हा दाखल : स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले ...

अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा - Marathi News | What has delayed the development of Amravati-Shelad Road? High Court's inquiry to Highways Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती ...