लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी केलेले पॅचवर्क गेले वाहून, मुरमाच्या पॅचवर्कमुळे रस्त्यांवर चिखल - Marathi News | the pre monsoon patchwork has washed away In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी केलेले पॅचवर्क गेले वाहून, मुरमाच्या पॅचवर्कमुळे रस्त्यांवर चिखल

कामातील दर्जा पुन्हा आला समोर ...

महापालिकेने शोधले मुंबईतील १३ ब्लॅकस्पॉट; २० चौकांचा नवीन आराखडा - Marathi News | Municipal Corporation has discovered 13 blackspots in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने शोधले मुंबईतील १३ ब्लॅकस्पॉट; २० चौकांचा नवीन आराखडा

२० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा ...

ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध - Marathi News | The Uddhav Thackeray Shiv Sena group put up a signboard saying 'Fadtoos Marg' on the potholed road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध

शहरातील विद्युतभवन येथे सरकार विरोधात आंदोलन, ...

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणार रिॲक्टिव्ह अस्फाल्ट; 2 तासांत रस्ता सुरू - Marathi News | Reactive asphalt will fill potholes on the roads of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणार रिॲक्टिव्ह अस्फाल्ट; 2 तासांत रस्ता सुरू

कामात वेळ न गेल्याने दोन तासात होणार रस्ता वाहतूक सुरळीत ...

चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरची पिकअपला धडक; सहप्रवाशासह शेळ्या - मेंढ्यांचा मृत्यू - Marathi News | Container collides with pickup on Chakan Shikrapur road; Goats with companion - death of sheep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरची पिकअपला धडक; सहप्रवाशासह शेळ्या - मेंढ्यांचा मृत्यू

सहप्रवाशी यांचा गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असून वाहनातील एकूण बारा शेळ्या - मेंढ्याही मृत्युमुखी ...

पावसामुळे रस्त्यांचे चेहरे पडले उघडे! - Marathi News | Due to the rain, the faces of the roads were exposed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसामुळे रस्त्यांचे चेहरे पडले उघडे!

Due to the rain, the faces of the roads were exposed : या रस्त्यांच्या गुणवत्ता निकषांची कागदपत्रे या निमित्ताने तपासली जाणे गरजेचे आहे. ...

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | As the steering got locked, the bus got off with a paddy belt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला

अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ...

शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका - Marathi News | Neglect of dangerous traffic in the city; The role of the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील धोकादायक वाहतुकीकडे दुर्लक्ष; पोलिसांकडून बघ्याची भूमिका

Nagpur News चाैकाचाैकांतील सिग्नलवरून अवजड लोखंड धोकादायक स्थितीत वाहतुकीच्या लहान गाड्यांमधून नेले जात असले तरी पोलिस त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भयंकर दुर्घटना होण्याचा धोका आहे. ...