लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

कोस्टल रोडवर इमर्जन्सी एक्झिटसाठी क्रॉस पॅसेजेस; फेब्रुवारीमध्ये एक मार्गिका सुरू होणार - Marathi News | Cross passages for emergency exits on coastal roads in mumbai one route will be free in february | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर इमर्जन्सी एक्झिटसाठी क्रॉस पॅसेजेस; फेब्रुवारीमध्ये एक मार्गिका सुरू होणार

कोस्टल रोडच्या वरळीतील थडानी जंक्शन ते मरीन लाइन्स  या मार्गातील बोगद्यात पालिकेकडून क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. ...

फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड  - Marathi News | KYC of Fastag: The Ministry of Road Transport issued a new order regarding FASTag, if this matter is not fulfilled, there will be a penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड 

Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे.   ...

बोरीवलीच्या श्रीकृष्णनगर पुलाची ‘वाट’ मोकळी; स्थानिकांना दिलासा मिळणार - Marathi News | The way of Borivali's Srikrishnanagar bridge is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीच्या श्रीकृष्णनगर पुलाची ‘वाट’ मोकळी; स्थानिकांना दिलासा मिळणार

वनविभागाची परवानगी. ...

परशुराम घाटातील खचलेले काँक्रीटीकरण तोडण्यास सुरुवात - Marathi News | Demolition of worn concreting in Parashuram Ghat has started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील खचलेले काँक्रीटीकरण तोडण्यास सुरुवात

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता. परंतु दुसऱ्या लेन ... ...

हिट अँड रन कायद्यावरून वाद थांबेना, आता १७ जानेवारीपासून कर्नाटकमधील ट्रकमालक बेमुदत संपावर   - Marathi News | Controversy over hit and run law continues, truck owners in Karnataka on indefinite strike from January 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिट अँड रन कायद्यावरून वाद थांबेना, आता १७ जानेवारीपासून कर्नाटकमधील ट्रकमालक बेमुदत संपावर  

Hit and Run Law : फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्र ओनर्स असोसिएशनने शनिवारी नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात १७ जानेवारीपासून अनिश्चितकालिन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हुश्श...परळ टीटीवरून होणार आता ‘विनाअडथळा’ प्रवास; डांबरीकरणाचे काम सुरू तर सपाटीकरणाचे काम पूर्ण - Marathi News | Hush...Paral TT will now be a 'barrier-free' journey; Asphalting work started and leveling work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुश्श...परळ टीटीवरून होणार आता ‘विनाअडथळा’ प्रवास; डांबरीकरणाचे काम सुरू तर सपाटीकरणाचे काम पूर्ण

पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला निर्देश दिले होते आणि डागडुजीचे कामदेखील करण्यास सांगितले होते. ...

कोस्टल रोडच्या मार्गातील प्रमुख अडथळा होणार लवकरच दूर - Marathi News | major obstacle in the way of the Coastal Road will soon be removed uin thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोस्टल रोडच्या मार्गातील प्रमुख अडथळा होणार लवकरच दूर

चंद्रपुर येथील जमीन मोजणीला सुरवात, पालिकेने भरले मोजणी शुल्क. ...

शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव - Marathi News | December-end proposal to raise road height between Shiroli-Uchgaon flyover | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव

नागरी कृती समितीची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी ...