लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

पालिकेच्या नेटक्या कारभारासाठी मुंबई विकास समितीच्या शिफारशी; पार्किंग, पाणी गळती, आरोग्य, स्वच्छतेकडे वेधले लक्ष - Marathi News | Recommendations of the Mumbai Development Committee for the smooth running of the municipality; Attention drawn to parking, water leakage, health, cleanliness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या नेटक्या कारभारासाठी मुंबई विकास समितीच्या शिफारशी; पार्किंग, पाणी गळती, आरोग्य, स्वच्छतेकडे वेधले लक्ष

पाणी गळतीचे सध्याचे प्रमाण ३० टक्के असून ते २० टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असेही अहवालात म्हटले आहे. कचरा विलगीकरण आणि संकलन व्यवस्था आणखी सक्षम करावी, कचऱ्यातून वीज निर्मितीला प्राधान्य द्यावे. ...

कोल्हापुरात एकाच रस्त्यावर दोन विभागाच्या निधीची उधळण, बांधकाम विभागाचा अट्टाहास - Marathi News | Waste of funds of two departments on the same road in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एकाच रस्त्यावर दोन विभागाच्या निधीची उधळण, बांधकाम विभागाचा अट्टाहास

निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण? ...

टी-२ जंक्शनजवळील उड्डाणपूल खुला होणार, वाहतूककोंडी लवकरच फुटणार  - Marathi News | flyover near T-2 junction will be opened the traffic jam will break soon in western express highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टी-२ जंक्शनजवळील उड्डाणपूल खुला होणार, वाहतूककोंडी लवकरच फुटणार 

पश्चिम द्रुतगती मार्गावरील होणारी वाहतूककोंडी लवकरच फुटणार. ...

पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार - Marathi News | The Shiv Sena Thackeray group blocked the road by sitting in a pit at New Washinaka over bad roads in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार

नवीन वाशीनाका येथे खड्ड्यात बसून शिवसेना उबाठा गटातर्फे रास्तारोको  ...

...अखेर हाइट बॅरिअरचा त्रास दूर, वाहतूक कोंडीपासून होणार सुटका  - Marathi News | height of barriers trouble away mumbai's ghatkopar-mankhurd flyover may soon open for heavy vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अखेर हाइट बॅरिअरचा त्रास दूर, वाहतूक कोंडीपासून होणार सुटका 

घाटकोपर - मानखुर्द उड्डाणपुलावरून अवजड वाहने जाणार सुसाट. ...

अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू - Marathi News | Measures are finally being taken at Nahaybagh junction to prevent accidents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू

जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती. ...

कोस्टल रोडवर अवजड वाहनांची चाचणी पूर्ण; महिनाअखेर एक मार्गिका सुरू होण्याची शक्यता - Marathi News | heavy vehicle testing completed on coastal road a route is likely to be launched by the end of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर अवजड वाहनांची चाचणी पूर्ण; महिनाअखेर एक मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण सेवेत येण्यास मे महिना उजाडणार आहे. ...

‘कोस्टल’च्या दहिसर-भाईंदर टप्प्याच्या खर्चाचे ओझे पालिकेच्या खांद्यावर - Marathi News | the cost burden of the dahisar bhayandar phase of coastal is on the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’च्या दहिसर-भाईंदर टप्प्याच्या खर्चाचे ओझे पालिकेच्या खांद्यावर

४००० कोटींचा वाटा उचलण्यास एमएमआरडीएचा पालिकेला नकार. ...