लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

Ratnagiri: रस्त्याचे निकृष्ट काम; गुहागर-विजापूर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प - Marathi News | block villagers way on Guhagar Bijapur highway; Traffic stopped  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: रस्त्याचे निकृष्ट काम; गुहागर-विजापूर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प

रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरून सतत अपघात घडत आहेत ...

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर धामणीजवळ रस्ता खचण्याचा धाेका - Marathi News | Risk of road collapse near Dhamani on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर धामणीजवळ रस्ता खचण्याचा धाेका

महामार्गावरील प्रवास धाेकादायक बनला ...

मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू - Marathi News | Reach Worli from Marine Drive in Just 10 Minutes!, Coastal Road's second stretch from Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राइव्हवरून वरळी गाठा अवघ्या दहा मिनिटांत!, कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून सुरू

Mumbai News: महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पाहणी करणार आहेत. ...

पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा - Marathi News | after the water shortage the citizens of gorai were suffering from bad condition of the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा

पावसाळा अगदी तोंडावर आला असताना रस्ता  कच्चाच ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथून चालणे लोकांसह वाहनचालकांना त्रासाचे ठरणार आहे. ...

डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार - Marathi News | in mumbai delisle road bridge obstacle race continues it will take six months to install the escalator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार

कमालीची रखडपट्टी होऊन यथावकाश सुरू झालेल्या डिलाईल रोड पुलाच्या अडथळ्यांची शर्यत अजूनही सुरूच आहे. ...

चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | speed up the process of constructing chodan to salvador da mund bridge says goa chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ...

रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक; मनपाचा उपक्रम   - Marathi News | the beautification of the highway will bloom with colorful flowers initiative by bmc in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक; मनपाचा उपक्रम  

महापालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच शहरातील अनेक उद्यानांचा  कायापालट केला आहे. ...

तुमसर-बपेरा मार्गावरून जाताना जीव असतो मुठीत - Marathi News | When passing through the Tumsar-Bapera path, life is in the palm of your hand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर-बपेरा मार्गावरून जाताना जीव असतो मुठीत

विभागाचे दुर्लक्ष: जड वाहतुकीने रस्त्याची झाली चाळण ...