लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

एक किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटी; शहरातील २१४ रस्ते होणार चकाचक - Marathi News | in mumbai 20 crore for one km concrete road about 214 roads in the city will be shiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक किमीच्या काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटी; शहरातील २१४ रस्ते होणार चकाचक

मुंबई महापालिकेने सध्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

Sangli: तासगाव-विटा महामार्गावर झाड कोसळले, तीन तास वाहतूक ठप्प - Marathi News | A tree fell on the Tasgaon Vita highway, traffic was blocked for three hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-विटा महामार्गावर झाड कोसळले, तीन तास वाहतूक ठप्प

प्रवासी संतप्त : दोन्ही बाजूला दोन किलोमीटर पर्यंत रांगा ...

साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप - Marathi News | The road has been dug; When construction? Citizens suffer traffic due to stalled work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप

कंत्राटदाराचे काम आस्तेकदम: सिंदी (मेघे) ते शांतीनगर रस्त्याची झाली दैनावस्था ...

Sangli: खराब रस्त्यामुळे गेला माजी सैनिकाचा बळी - Marathi News | An ex-serviceman died after he was rushed to the hospital due to a bad road in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: हृदयविकाराचा त्रास, खराब रस्त्यामुळे घरातून बैलगाडीतून आणले; अखेर माजी सैनिकाचा गेला बळी

कुंभारमळा-मानेवस्ती रस्त्याची वाताहत, रस्त्याच्या प्रश्नावर निवडणुक झाली..पण रस्ता नाही झाला ...

रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ - Marathi News | in mumbai institutions overseeing road works the municipality will pay six hundred crores further increase in expenditure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ

मुंबईतील रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. ...

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट - Marathi News | Crops get muddled in Kolhapur district due to rising road in floodplain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रस्ता-पुलाचा थाट, शेतीची लागली पुरी वाट

भादोले-शिगाव रस्ता मुळावर : पूरभागात रस्ता वाढविण्याचा उद्योग कशासाठी : पाणी उतरेना, पिकांचा चिखल ...

६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे - Marathi News | The road built at a cost of 60 lakh rupees, potholes fell due to heavy rains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे

नागरिकांच्या पैशाचा चुराडा : पालिकेने केले हात वर ...

'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार - Marathi News | in mumbai versova to dahisar phase of coastal speeded up appoint a project management consultant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार

सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महापालिकेने अंशतः खुली केली आहे. ...