निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात वाहनांना १ जानेवारीपासून फास्टटॅग लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या वाहनाला फास्टटॅग ...
road transport Sindhudurg- अर्धवट सोडलेल्या व खड्डेमय असलेल्या म्हापण-निवती रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी निवती ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर् ...
नामपूर : पंचक्रोशीतील रस्त्यांची अवस्था खिळखिळी झालेली असून, रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते असाच प्रश्न ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत आहे. रस्त्याला लागलेल्या दुरवस्थेच्या ग्रहणामुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप व्यक्त होत असून, तो राग गांधीगिरी मा ...
निफाड : जळगांव फाटा ते कुरडगांव या ४ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. ...