महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरी ...
प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नो ...
दिंडोरी : पेठ सुरगाणा तालुक्याला जोडणाऱ्या ननाशी ते दिंडोरी या ३५ किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक यांच्याकडून होत आहे . ...
नांदूरवैद्य : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मुंबई येथील आयोजित बैठकीत आमदार हिरामण खोसकर य ...
निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...