रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक व ...
शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार ...
गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. ...
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर भरवीर फाट्याजवळ मालेगाव ते नाशिक बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने पन्नास वर्षीय इसमास पहाटेच्या वेळी धडक देऊन पळून गेल्याची खबर सोमा टोल कंपनीचे प्रकाश बच्छाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. ...
एक व्यक्ती या खड्ड्यांचं साम्राज्य असलेल्या रस्त्यांचा वापर करुन पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो तीही मिक्सरचा वापर न करता. हे पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की हे करुन बघावेसे वाटेल. ...