लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

जुन्या पुलावरून जीवघेणी वाहतूक; प्रशासन हतबल - Marathi News | Life-threatening traffic over old closed bridge in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पुलावरून जीवघेणी वाहतूक; प्रशासन हतबल

२४ नाेव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने कारधा जुना पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी बंद केली. त्या दिवसापासून येथून रहदारी बंद हाेती. मात्र, २-३ दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी रेलिंग नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे. ...

निधीअभावी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते खड्ड्यांतच.. खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे झाले कठीण - Marathi News | bad condition of rural roads in Sangli district due to lack of funds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निधीअभावी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते खड्ड्यांतच.. खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे झाले कठीण

महापूर, अतिवृष्टीमुळे २२५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. यामुळे अनेकांना मणक्याचा त्रास होऊ लागला आहे. ...

महामार्ग रोखीकरणातून मिळाले 26 हजार कोटी; सोलर पॅनल बसविण्याकडेही लक्ष - नितीन गडकरी  - Marathi News | 26,000 crore from highway blockade; Also pay attention to installation of solar panels - Nitin Gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महामार्ग रोखीकरणातून मिळाले 26 हजार कोटी; सोलर पॅनल बसविण्याकडेही लक्ष - नितीन गडकरी 

गडकरी यांनी सांगितले की, खनिज तेलाच्या इंधनाकडून बायो इंधनाकडे जाताना नवीन तंत्रज्ञानावरील वाहनांची आवश्यकता असून त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे.  ...

वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम - Marathi News | Versave bridge will again be closed for heavy vehicles; Repair work between 13th and 15th November | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. ...

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास - Marathi News | A life-threatening journey on a national highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मणक्याचे आजार वाढले : महामार्ग दुरुस्तीवरून सर्वपक्षीय नेते एकवटले

नाकाडोंगरी राज्य मार्गावरील जड वाहतूक तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावर वळते करण्यात आली आहे. यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. जड वाहतूक वळविण्यात आली असली, तरी मार्गाची अवस्था खड्ड्यात गेली आहे. राज्यमार्ग असणाऱ्या तुमसर-बपेरा मार्गाला राष्ट् ...

PM मोदींच्याहस्ते उद्या 'पालखी मार्गाचे' भूमीपूजन, 11 हजार कोटींचे रस्ते - Marathi News | Bhumi Pujan of Palkhi Marg in pandharpur tomorrow at the hands of PM Modi, roads worth Rs 11,000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्याहस्ते उद्या 'पालखी मार्गाचे' भूमीपूजन, 11 हजार कोटींचे रस्ते

आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे ...

रेतीच्या वाहनांनी ग्रामीण रस्त्यांची ‘वाट’ - Marathi News | Sand vehicles ‘wait’ for rural roads | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खाचखळग्यांचा मार्ग : ३० किलोमीटरचा प्रवास बिकट

दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...

चांदवडच्या आठवडी बाजारात अतिक्रमणाचा विळखा - Marathi News | Encroach on Chandwad's weekly market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडच्या आठवडी बाजारात अतिक्रमणाचा विळखा

चांदवड : शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजार तळातील शेतकरी व फळ विक्रेते व व्यापारी यांच्या बसण्याचे नियोजन करावे कारण सध्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने बरेच भाजीविक्रेते चांदवड -मनमाड- लासलगाव या रस्त्याच्या कडेला बसत असल्याने या रस्त्यावरील अवजड वा ...