मुंबईतली वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतूक प्रकल्प बळकट करण्यावर जोर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. ...
हे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले. त्यामुळे किमान चार वर्षं तरी नागरिकांना वाहतूककोंडीला जावे लागणार आहे. ...