लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या निर्देशांच्या आधीन राहून २० एप्रिलनंतर काही कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मान्सूनपूर्व, तातडीच्या कामांचा समावेश आहे. ...
कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिका-यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता दिल्याने सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने सुरू झाले. त्यामुळे मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने भिंगारमधून जाणा-या नगर-पाथर्डी रोडवर वाहतुकीच ...
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील चोराडे व म्हासुर्णे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन दोन्ही गावे सील करण्यात आली असुन चोराडे गावातील असणारा पेट्रोलपंप चार दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहे.तरी अत्यावश्यक सेवाना यातु ...
मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह महत्त्वाच्या शहरांतील रस्ते कामे, मेट्रो कामे, पूल कामे वेगाने हाती घ्यावीत, असाही सूर अभियंता क्षेत्रातील तज्ज्ञांनी लगावला आहे. ...
अनेक लोकांनी स्वत:ला आपापल्या घरात क्वॉरंटाईन केले आहे. या लॉकडाऊनचा वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होऊन कास, बामणोली परिसरातील वन्य पशुपक्ष्यांचा मुक्तपणे संचार होतानाचे चित्र आहे. ...
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर न्हावाशेवा बंदरातून तारापुर औद्योगिक वसाहतीमध्ये ज्वलनशील अॅसीड भरलेले ड्रम वाहून नेणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील अॅसिड रस्त्यावर सांडल ह ...