Ghodbunder Road Traffic Update: घोडबंदर मार्गवर ठाणे महापालिका हद्दीतील गायमुख चढण ते काजूपाडा खिंडपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरावस्था रस्ता दुरुस्तीची जबाबदारी घेण्यावरून कायम होती. ...
रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे. हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे. ...