लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

खड्ड्यातून बस उसळली अन् प्रवासी महिला खाली कोसळली - Marathi News | The bus jumped out of the ditch and the passenger woman fell down | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खड्ड्यातून बस उसळली अन् प्रवासी महिला खाली कोसळली

Bhandara News भरधाव एस. टी. बस खड्ड्यातून उसळल्याने बसमधून प्रवास करणारी महिला सीटवरून खाली कोसळली आणि तिचा मणका फ्रॅक्चर झाला. ही घटना लाखांदूर - पालांदूर मार्गावरील भावडजवळ घडली. ...

सरकारी नको! खासगी डॉक्टरकडे ड्रायव्हरचे डोळे तपासा; गडकरींचा राजनाथना सल्ला - Marathi News | Not the government! Check the driver’s eyes at a private doctor: Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सरकारी नको! खासगी डॉक्टरकडे ड्रायव्हरचे डोळे तपासा; गडकरींचा राजनाथना सल्ला

Road Safety Month News: गडकरींनी रस्ते सुरक्षेसाठीच्या उपायांवर जोरदार वकीली केली. मात्र, बोलता बोलता त्यांनी राजनाथ सिंहांना एक महत्वाचा सल्लाच देऊन टाकला. यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघाताचा उल्लेखदेखील केला.  ...

अपघात फक्त कमी करायचे नाहीएत; मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवाय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | i want an accident free Maharashtra says Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात फक्त कमी करायचे नाहीएत; मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवाय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत रस्ता सुरक्षा अभियानेचे उदघाटन झाले. ...

रस्ते अपघात टाळण्यासाठी व्यापक जनजागृती हवी : छगन भुजबळ - Marathi News | Widespread public awareness is needed to prevent road accidents: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते अपघात टाळण्यासाठी व्यापक जनजागृती हवी : छगन भुजबळ

प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. ...

ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे - Marathi News | Heartbreaker: A young man lost his head in a tractor-two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ह्दयद्रावक : ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात तरुणाचे शीर झाले धडावेगळे

नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ...

मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था - Marathi News | The miserable condition of the road from Murambi to Bhagaohal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था

वेळुंजे :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच हरसूल भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा मुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त् ...

येवल्यात खड्ड्याचा गांधीगिरीने वाढदिवस - Marathi News | Gandhigiri's birthday in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात खड्ड्याचा गांधीगिरीने वाढदिवस

येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत ...

 नागपूरकरांना हवे सुरक्षित रस्ते; स्मार्ट सिटीने केले रस्त्यांचे वॉकिंग ‍ऑडिट - Marathi News | Nagpurkars want safe roads; Smart City conducts walking audit of roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूरकरांना हवे सुरक्षित रस्ते; स्मार्ट सिटीने केले रस्त्यांचे वॉकिंग ‍ऑडिट

Nagpur News पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांच्या नेतृत्वात व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात स्ट्रीट फार पीपल चॅलेंज स्पर्धा आय.डी.टी.पी.च्या माध्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आली. ...