प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली ...
देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़ ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाच तयारी पूर्ण झाली असून २२ नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा होत असून देश-विदेश ...
पिंगुळी-म्हापसेकरनगर येथील वीज वितरण कंपनीच्या दोन धोकादायक विद्युत खांबांकडे वीज वितरण कंपनीने केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ...