लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

खड्डे बुजविल्यानंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | traffic resumes in just two hours after potholes are patched by use of mastic technology in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे बुजविल्यानंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक, जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ...

समान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीसाठी खोदला सिमेंट-काँक्रीटचा रस्ता; पालिकेचा उफराटा कारभार - Marathi News | Cement-concrete road dug for common water supply channel administration of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीसाठी खोदला सिमेंट-काँक्रीटचा रस्ता; पालिकेचा उफराटा कारभार

पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि पथ विभागात समन्वय नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार ...

आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर - Marathi News | now the lifespan of roads will increase use of micro surfacing on east west expressway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर

रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ...

साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत - Marathi News | Sir, how to go to MLA Road? The people of Satara have a question; of vehicle owners | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत

संग्रामनगर पुलावरून उतरल्यावर बायपासला जावे लागते ‘विरुद्ध दिशेला’ ...

कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर - Marathi News | The youth climbed the Jalakumbha to repair the Karegaon road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर

शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ  ...

Video: धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त - Marathi News | Stunts on speeding cars with youths A case has been registered against 2 youths, the car has also been seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: धावत्या कारवर स्टंटबाजी, तरुणांच्या अंगाशी; २ तरुणांवर गुन्हा दाखल, कारही जप्त

काहीही केले तरी चालेल, कोणी काहीच करत नाही, काहीच होत नाही, असा विचार करू नका - पोलिसांचा नियम न पाळणाऱ्यांना सज्जड दम ...

राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी  पालिकेची २३० कोटींची तरतूद - Marathi News | Provision of 230 crores of the municipality for the process on the road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी  पालिकेची २३० कोटींची तरतूद

मुंबईतील दोन नवीन प्रकल्प डेब्रिज प्रश्न निकाली काढणार. ...

रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती; पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागाला पत्र - Marathi News | Guideline procedures now for roads letter from department of environment given to department of roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती; पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागाला पत्र

मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास दंड. ...