लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

कल्याण-शीळ महामार्गावरील ‘त्या’ दुभाजकांमुळे अपघाताची भीती - Marathi News | Fear of an accident due to 'those' divisions of the Kalyan-Sheel highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-शीळ महामार्गावरील ‘त्या’ दुभाजकांमुळे अपघाताची भीती

नव्या दुभाजकांचे काम पूर्ण, वाहतुकीलाही अडथळा ...

लाखोंच्या खर्चानंतरही रस्ते खिळखिळे - Marathi News | Roadmakers even after spending millions of rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाखोंच्या खर्चानंतरही रस्ते खिळखिळे

शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही. ...

महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष; चालकांची गैरसोय - Marathi News | Ignoring security due to the repair work on the highway; Disadvantage of drivers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष; चालकांची गैरसोय

सायन-पनवेल मार्गावर जागोजागी अपघातांना निमंत्रण ...

आकर्षक क्रमांकातून मिळाले सोलापूर आरटीओला २२ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Out of the attractive number, Solapur gets revenue of 22 lakh rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आकर्षक क्रमांकातून मिळाले सोलापूर आरटीओला २२ लाखांचे उत्पन्न

वाहनांची संख्या सव्वानऊ लाखांवर; एका महिन्यात २९८ जणांची क्रमांकाला पसंती ...

सोलापुरातील शहरातील ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू - Marathi News | Continuing to change the drainage line in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील शहरातील ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून लवकरच जलवाहिन्या बदलणार ...

चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी  - Marathi News | Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...

शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी - Marathi News | 100 Crore Roads; Pune inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी

महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ...

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा - Marathi News |  Manapacha's turn to repair the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी ...