किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून निकृष्ट दर्जाचेही करण्यात येत आहे. सदर काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करत असताना दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कणकवली व वागदे गाव जोडणाऱ्या गडनदी पुलाच्या जोडरस्त्याचा भराव पावसामुळे २० फूट खचला आहे. मात्र, महामार्ग ठेकेदारान ...
शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे. ...
खेडमधील मेदनकरवाडी मधील किरण मेदनकर हे तसे कोणाला माहिती असायचे कारण नाही़. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या मुलाबाबत जे घडले तर इतरांच्या घरात घडू नये, यासाठी मुलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले़. ...
गंगापूररोडवरील जेहान सर्कल येथे असलेल्या महापालिकेच्या लोखंडी दिशादर्शक कमानीवरील सीमेंटशीट कोसळून एका कारचे नुकसान झाले तर दुचाकीवरील इसम जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. ...