ओझर : येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सर्व्हिसरोड पूर्णपणे उखडून गेला असून, जागोजागी पडलेले जीव घेणे ठरत आहे. त्यामुळे कायमची उपाययोजना केव्हा होणार याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता ...
घोटी : येथील धरणीमाता वृक्ष संरक्षण फाऊंडेशन ग्रुपच्या पुढाकारातून शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकांची रंगरंगोटी करून त्यात विविध रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले. यासाठी फाऊंडेशनला ग्रामपालिकेचे सहकार्य लाभले. ...
धुळगाव : धुळगाव ते एरंडगाव फाटा या चार साडेचार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खराब रस्त्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, विकासाला खीळ बसली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चार ...
नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएसआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
highway, road, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत स ...
अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...