कसबे सुकेणे : ओझर येथील एचएएलच्या सीएसआर फंडातुन कसबे सुकेणे शिवारातील मंदाकिनी माता मंदिर फाटा ते शिरसगाव-सुकेणा रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती कसबे सुकेणेचे उपसरपंच धनंजय भंडारे यांनी दिली. ...
चांदोरी : येथील के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ, प्राचार्य डॉ. आर.के. दातीर उपस्थित होते. ...
ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघाती ...
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...
देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. ...