इगतपुरी : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह शहरात जूनच्या पहिल्याच तारखेला पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. त्यामुळे सर्व परिसरात गारवा निर्माण झाला होता. ...
कळवण : तालुक्यात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नाशिक रस्त्यावरील साकोरे गावाजवळ विजेच्या खांबावर झाड पडले. या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन काही तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ते आंठबा दोन कि.मी. रस्ता अतिशय खराब झाला असून अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकास फार मोठी कसरत करावी लागते. ...
देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळ ...