सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले. ...
सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व् ...
नांदगाव : वस्ती शिवार रस्त्यासाठी दहा वर्षे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही रस्ता झाला नाही. म्हणून दहा तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दहा फुट रुंद व दीड किमी लांबीचा रस्ता श्रमदानाने तयार केला. जळगाव बु ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता तया ...