लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर.माधवन

R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्या, व्हिडिओ

R.madhavan, Latest Marathi News

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan - Marathi News | This Bollywood actor in the guise of Chhatrapati Shivaji Maharaj Rocketry Nambi Effect | Madhavan | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात बोललीवूडचा हा अभिनेता | Rocketry Nambi Effect | Madhavan

...